Magic Media Academy

The School Of Knowledge

About DHANRAJ SONAR SIR
  •  मी धनराज एच. सोनार सर, (एम. ए. बी एड.) सक्षमीकरण बहुउद्देशीय फाउंडेशन या संस्थेचा संस्थापक,संस्थेच्या माध्यमातून श्री गजानन अकॅडमी, मॅजिक मीडिया अकॅडमी, कांचन फॅशन अकॅडमी अशा विविध अकॅडमीच्या माध्यमातून सध्या सुरू असलेल्या आधुनिक तांत्रिक शिक्षण आम्ही देत आहोत हे शिक्षण ऑफलाइन म्हणजेच प्रत्यक्ष देतो असे असतानाच, गेल्या एक वर्षापासून कोरोना पासून ऑनलाइनच्या माध्यमातून कमी फी मध्ये सर्व लोकांना शिक्षण कसे मिळेल हा दृष्टिकोन ठेवून वेगवेगळ्या प्रकारचे ऑनलाइन कोर्सेस आम्ही सुरु केले आहेत असे कोर्सेस केल्याने प्रत्येकाला या धकाधकीच्या जीवनात त्याला स्वतःचा व्यवसाय किंवा या शिक्षणाच्या माध्यमातून काही दुहेरी व्यवसाय मिळवता येईल,किंवा या कोर्सेसच्या माध्यमातून एखादी कला शिकून स्वतःला ती उपयोगी कशी आणता येईल असा नेहमी आम्ही प्रयत्न करत असतो यापुढेही करत राहू...
instagram
6.4K
Followers
facebook_name
3.5K
Followers
youtube
1.9K
Subscribers
aboutImg

The School Of Knowledge

COURSE SUPPORT
आपल्या अकॅडमीची कोर्स का करावेत ??? मार्केटमध्ये ऑफलाइन ऑनलाईन सर्व प्रकारची कोर्सेस आहे, वेगवेगळ्या पद्धतीच्या फीच्या माध्यमातून ऑनलाईन ऑफलाइन कोर्सेस चालवले जातात परंतु शिक्षण मात्र त्या दर्जाचे दिले जात नाही, आम्ही प्रयत्नशील असतो की तुम्हाला आवश्यक ते शिक्षण मिळावे यासाठी... तसेच हे कोर्सेस शिकत असताना वेगवेगळ्या अडचणी येतात त्यावेळी तुम्हाला काही अडचणी आल्यात तर सपोर्ट ची आवश्यकता असते ती तुम्हाला मिळते आणि कोर्स कम्प्लीट केल्यानंतर आमच्या विद्यार्थ्यांच्या समाधानांमधून आम्हाला ते कळत असतं... तुमचा रिप्लाय हा आम्हाला समाधानकारक मिळतो

COURSE SUPPORT

💥कोर्स लाईफ टाईम आहे टॉपिक कितीही वेळा पुन्हा पुन्हा बघू शकता...

मराठी माणसाची अकॅडमी

💥🖥️💻 तुमच्याकडे मिनिमम आय थ्री 4 जनरेशन प्रोसेसर,आठ जीबी रॅम,ssd ड्राईव्ह, विंडोज टेन असं मिनिमम कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप असावे यापेक्षा जास्त असेल बेस्ट i5,i7,i9 etc

Photoshop Free Data

In Photoshop Course Free Data 💥 20 जीबी च्या पीएसडी अल्बम डिझायनिंग साठी 💥 विशिष्ट ॲक्शन, पासपोर्ट, अल्बम डिझाईन, स्किन रीटच 💥 स्किन फायनर सेटअप 💥 कॉलीग्राफी फाँट for मराठी टायपिंग 💥 कोर्स कम्प्लीट झाल्यावर सर्टिफिकेट मिळेल

*****

*****

Achievements

4500+
Photoshop Students
4050+
ZoomWebinar complete
9018+
PremierePro Students
56k
On Social Media
कोर्स बद्दल सर्व माहिती व्हिडिओ स्वरूपात आहे कृपया खालील व्हिडिओ बघावेत
Mentor Dhanraj Sonar